शिव शंभो : केदारनाथमध्ये हिमवृष्टी; सुंदर नजारा

Nov 16, 2020, 13:49 PM IST
1/11

केदारनाथमध्ये रात्री देखील मोठ्याप्रमाणात हिमवृष्टी झाली. 

2/11

अचानक झालेल्या हिमवृष्टीमुळे भाविकांनी दर्शनासोबतच याचा देखील आनंद अनुभवला. 

3/11

हिमवृष्टीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा आहे. पण याचा भाविकांवर काहीच परिणाम झालेला नाही. लोकांची श्रद्धा अधिक असल्यामुळे भाविक येत आहेत. 

4/11

नुकतंच केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या कपाट शीतकाळाकरता बंद करण्यात आले आहेत.

5/11

यासोबतच बाबा तुंगनाथ आणि मद्महेश्वर धाम बंद कऱण्याचा निर्णय घेतला आहे. . 

6/11

केदारनाथसोबतच मद्महेश्वर, तुंगनाथ आणि कालीशिला या डोंगराळ भागातही हिमवृष्टी झाली आहे

7/11

मुनस्यारीच्या ऊंच ठिकाणी म्हणजे पंचाचूली, राजरंभा, हसलिंग, नंदा देवी, नागनी धुरा सह आसपासच्या अनेक ठिकाणी पावसासोबत हिमवृष्टी होत आहे.  मुनस्यारीत  5 डिग्री तापमानाच्या रेकॉर्ड नोंद झाली आहे.   

8/11

घरांच्या छप्परांवर हिमवृष्टी होत आहे. यामुळे केदारनाथ धाममधील काम देखील ठप्प झालं आहे.

9/11

हिमवृष्टीमुळे केदारनाथचे कपाट बंद होत आहेत. 

10/11

धाममध्ये दोन इंचापर्यंत झाली बर्फवृष्टी. केदारनगरी अगदी शुभ्र झाली आहे.हिमवृष्टीमुळे वातावरण देखील अतिशय थंड आहे. 

11/11

या सीझनमध्ये दुसऱ्यांदा बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीचा भाविकांना सामना करावा लागत आहे.