जीवघेणा कुलर! मुलांना सांभाळा आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या
Cooler Safety Tips in Summer: कुलर वापरताना योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. लहान मुलांचा कुलरला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकते.
Akola News : अकोल्यात कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह उतरला. त्यानंतर खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. अकोल्यात कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह उतरला. त्यानंतर खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.