केरळ विमान अपघात : दुबईतून आलेले विमान दरीत कोसळले

| Aug 08, 2020, 09:04 AM IST
1/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने  विमानाचे दोन तुकडे झाले. केरळ अपघातग्रस्त विमानात १९१ प्रवासी होते. यात १७४ प्रवासी आणि १० लहान मुले, दोन पायलट आणि पाच क्रू मेंबर होते. यात को-पायलट अखिलेश कुमार, दीपक वसंत साठे या पायलटचा मृत्यू झाला.    

2/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले.

3/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला.  विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर दोन लहान मुलांना वाचविण्यात यश आले.

4/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने या विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८  जणांचा मृत्यू झाला आहे.

5/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

 शुक्रवारी सायंकाळी एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या  (Kozhikode) हवाई पट्टीतून खाली कोसळले आणि दरीत पडले. या विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात किमान १८  जणांचा मृत्यू झाला आहे.

6/6

केरळ विमान अपघात

केरळ विमान अपघात

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला. रक्ताने भिजलेले कपडे, घाबरुन गेलेल्या रडणाऱ्या बाळांचा आवाज आणि रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने परिसराने हादरवून सोडले.