Khushi Kapoor च्या बॅकलेसलूकवर अनेकांच्या नजरा

पाहा फोटो... 

May 26, 2022, 18:26 PM IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि अभिनेत्री खुशी कपूर 'द आर्चीज’ (The Archies) सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्याआधीचं खुशीचा ग्लॅमरस लूक सर्वत्र व्हायरल होत आहे. सध्या फक्त आणि फक्त खुशीच्या बॅकलेसलूकची चर्चा आहे. 'द आर्चीज’ सिनेमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6