लाल स्पोर्ट्स ब्रामध्ये Khushi Kapoorच्या घायाळ करणाऱ्या अदा

फोटो व्हायरल 

Jul 06, 2021, 11:40 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) लहान बहिण खुशी कपूरने (Khushi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचं चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. खुशी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. खुशी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. खुशी कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. आता तिने लाल स्पोर्ट्स ब्रामध्ये  काही फोटो पोस्ट केले आहेत. खुशीने शेअर केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो....

1/5

2/5

3/5

4/5

5/5