Kiara - Sidharth Malhotra Haldi Photos: व्हॅलेंटाईन डे निमित्तानं कियारानं शेअर केले हळदीचे Unseen Photo

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos: व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं सगळेच आपल्या पती-पत्नी किंवा मग प्रियकरासोबत फोटो शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान, नुकतेच लग्न बंधनात अडकलेले सिद्धार्थ कियारा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. त्या निमित्तानं कियारानं त्यांच्या हळदीचे काही अनसीन फोटो शेअक केले आहेत. 

Feb 14, 2023, 18:32 PM IST
1/5

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos

कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. 

2/5

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos

कियारानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं क्रिम रंगाचा लेहंगा आणि पिवळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे.

3/5

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos

सिद्धार्थनं पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. 

4/5

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos

कियारा आणि सिद्धार्थ 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरमध्ये लग्न बंधनात अडकले. 

5/5

Kiara Advani and sidharth Malhotra Haldi Photos

रविवारी 12 फेब्रुवारी रोजी त्यांची मुंबईत रिसेप्शन पार्टी होती आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.