Lakme Fashion Week 2021: बॉलिवूड कलाकारांचा जलवा
कियाराने वेधल्या सर्वांच्या नजरा
Lakme Fashion Week 2021 मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवानीने फॅशन डिझायनरसाठी रॅम्पवॉक केलं. यावेळी कियाराच्या ड्रेसने सर्वांच्या नजरा वेधल्या. त्याचप्रमाणे निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कार्तिक देखील उठावदार दिसत होता.