उन्हाळ्यात दही जास्त आंबट होते? या पद्धतीने लावा विरजण
Kitchen Tips in Marathi: कडक उन्हाळ्यात ताक, दही, लस्सी जास्त प्रमाणात प्यायले जातात. शरीराला उष्णता मिळावी, यासाठी थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाल्ले जातात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त आंबट होते, यासाठी टिप्स जाणून घ्या.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7