Athiya Shettyच्या फोटोंवर KL Rahulची प्रतिक्रिया

राहुल आणि आथियाच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत.   

Feb 05, 2021, 16:19 PM IST

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. शिवाय सोशल मीडियावर देखील ते एकत्र फोटो शेअर करत असतात. 

 

1/6

आता देखील अथियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.   

2/6

आथियाने शेअर केलेल्या फोटोंवर केएल राहुलने कमेंट केलं आहे.   

3/6

आथियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

4/6

महत्त्वाचं म्हणजे अथियाने राहुलच्या वाढदिवसाच्या दिवसी 'My Person' असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.   

5/6

त्यांच्या नात्याच्या चर्चा सर्वदूर पसरल्या आहेत. 

6/6