काश्मीरच्या थंडीत Shehnaaz Gillचा 'काश्मिरी अंदाज'

पाहा फोटो

Feb 05, 2021, 14:31 PM IST

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Gill) काश्मीरच्या वाद्यांमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. शिवाय ती अत्यंत आनंदी देखील आहे. तिच्या आनंदाला देखील कारण खास आहे. ती लवकरच बादशाहच्या (Badshah)म्यूझीक व्हिडियोमध्ये त्याच्यासोबत झळकणार आहे. 

 

1/6

गाण्याचं चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं आहे. काश्मीरच्या थंडीत ती शुटींगसाठी पोहोचली आहे. स  

2/6

'काश्मिरी अंदाजात' तिने फोटो शेअर केले आहेत.  

3/6

सध्या तिचा हा अनोखा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

4/6

शहनाज तिच्या इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.   

5/6

फोटोंमध्ये तिने रंगाबेरंगी ड्रेस घातला आहे.   

6/6

काश्मीरच्या वाद्यांमध्ये तिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.