Krushna Abhishek ची बहिण Arrti Singचा बोल्ड अंदाज

Apr 14, 2021, 16:27 PM IST
1/6

बिग बॉस चा होती हिस्सा

बिग बॉस चा होती हिस्सा

आरती सिंह (Arrti Singh)  बिग बॉस 13 का हिस्सा होती. आरतीच्या खूप गोष्टी अनेकांना आवडतात. 

2/6

आरतीने फ्लॉन्ट केली बॉडी

आरतीने फ्लॉन्ट केली बॉडी

 आरती सिंह (Arrti Singh) चं वजन थोडं जास्त आहे. आता तिने वजन कंट्रोल केलं आहे. आरती शेपमध्ये येण्यासाठी प्रयत्न खूप केले आहेत. 

3/6

आरतीचा बॉडी ट्रांसफॉर्मेशन

आरतीचा बॉडी ट्रांसफॉर्मेशन

आरती (Arrti Singh) आपल्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनमध्ये खूप चर्चेत आहे. आरतीने आपल्या फिगरवर भरपूर चांगल काम केलं आहे.   

4/6

पूलमध्येच करत होते नाश्ता

पूलमध्येच करत होते नाश्ता

आरती सिंह (Arrti Singh)  पूल मध्ये ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. जूस, फ्रूटसोबत अनेक गोष्टी तिच्या नाष्टात होते.   

5/6

`बेब` बनली आरती

`बेब` बनली आरती

मालदीववरून जाऊन आल्यानंतर आरती सिंह (Arrti Singh) देखील बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. आरती सिंहने फोटो पाहिल्यानंतर बिकिनी बेब दिसत आहे. 

6/6

आरतीचा पूल स्टाइल

आरतीचा पूल स्टाइल

 आरती सिंह (Arrti Singh) हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. आरती सिंहचा नो मेकअप लूक कमाल दिसत आहे. या अगोदर अनेकदा आरती पूल लूकमध्ये दिसत आहे.