Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार पाहून तुम्हीही म्हणाल... किती सुंदर!

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या लेकीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहे. 28 वर्षीय अनन्या बिर्ला एक गायिका आहे. 2016 साली तिचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. 

Jan 22, 2023, 21:16 PM IST

अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगल बिर्ला यांची मुलगी एवढीच अनन्या बिर्ला हिची ओळख नाही तर अनन्या ही स्वत: चांगली गायिका, गीतकार, उद्योजिका आणि वकिलही आहे. सध्या अनन्याचे काही ग्लॅमरस आणि हॉट फोटोज व्हायरल झाले आहेत. 

 

1/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

singer ananya birla news

बिर्ला हे नावं उद्योजक विश्वात खुप मोठं आहे. टाटा, अदानी, अंबानींसोबत बिर्ला यांचे नाव घेतले जाते. 

2/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

singer ananya birla songs

17 जुलै 1994 साली अनन्या बिर्ला हिचा जन्म झाला. ती व्यवसायानं गायिका आहे. 

3/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

singer ananya birla latest photos

तिचे सोशल मीडियावरही खूप फॅन फोलोईंग आहे त्याचसोबच तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

4/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

singer ananya birla photos

तिचे परदेशातही मोठे मोठे शोज झाले आहेत. ती अनेक कंपन्याही चालवते. ती एक उद्योजिकाही आहे. तिला या क्षेत्रातही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

5/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

singer ananya birla

अनन्या बिर्ला हिचा भाऊ आर्यमन बिर्ला हाही एख खेळाडू आहे. तिला संगीताचीही आवड आहे. तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज हे व्हायरल होत असतात. 

6/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

Kumar Mangalam Birla daughter

अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयात तिनं ऑक्सवर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

7/7

Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

Kumar Mangalam Birla

अनन्या ही देशातील अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष) आणि नीरजा बिर्ला यांची अपत्य आणि बिर्ला कुटुंबाची सहावी पिढी आहे.