Shubman Gill : शुबमन गिलची बहिण आहे खुपच ग्लॅमरस, पाहा Photo

शुबमन गिलची बहीण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, तिची सोशल मीडियावरही क्रेझ आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

Jan 22, 2023, 20:58 PM IST

Shubman Gill Sister Shahneel Gill : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलने डबल सेंच्यूरी ठोकून क्रिकेट वर्तुळात खळबळ माजवली होती. या त्याच्या सेंच्यूरीनंतर त्याची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होती. मात्र आता त्याची बहिण देखील चर्चेत आली आहे. गिलची बहीण एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, तिची सोशल मीडियावरही क्रेझ आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

1/5

Shubman Gill

शुभमन गिलची बहीण शहनील गिल खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. तिने नुकतेच मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलेले काही फोटो शेअर केले आहेत. शहनीलचे हे फोटो चाहत्यांमध्ये खूप आवडले आहेत.

2/5

Shubman Gill

शहनील गिल सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. शहनील गिल दररोज तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

3/5

Shubman Gill

इंस्टाग्रामवर शहनील गिलचे 54.9 हजार फॉलोअर्स आहेत. शहनील गिल तिचा भाऊ शुभमन गिलपेक्षा वयाने मोठी आहे.

4/5

Shubman Gill

शुबमन गिल त्याची बहीण शहनील गिलला आपला चांगला मित्र मानतो. शहनील गिल SkipTheDishes या ऑनलाइन फूड ऑर्डरिंग कंपनीमध्ये काम करते.

5/5

Shubman Gill

शुबमन गिलच्या क्रिकेटपासून ते वैयक्तिक आयुष्यात शहनील गिल दखल घेते. शुबमन गिलच्या कुटुंबात त्याच्या बहिणीशिवाय त्याचे आई-वडील आहेत.