PHOTO : चिमुरड्या इनायानं कॅमेरे दिसताच...

नवी दिल्ली : सोशल मीडियावर बऱ्याचदा सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान  (Taimur Ali Khan) याचे फोटो व्हायरल होताना दिसतात. 

Dec 01, 2019, 19:40 PM IST

परंतु, आता मात्र त्याची छोटी बहिण म्हणजेच तैमूरच्या आत्या सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची मुलगी इनाया हिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 

1/5

कुणाल - सोहासोबत इनाया

कुणाल - सोहासोबत इनाया

शनिवारी सायंकाळी सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्यासोबत चिमुरडी इनायाही एअरपोर्टवर दिसली

2/5

कॅमेरे आणि इनाया

कॅमेरे आणि इनाया

क्युट इनाया दिसताच अर्थातच कॅमेरे तिच्याकडे वळले आणि कॅमेरे दिसताच इनायाही त्याकडे आकर्षित झाली  

3/5

कॅमेऱ्याला पाहून सोहाकडे धाव

कॅमेऱ्याला पाहून सोहाकडे धाव

इनायानं पिता कुणाल खेमू याच्या कडेवरून एअरपोर्टवर एन्ट्री केली. परंतु, लाईटस आणि कॅमेरे पाहून इनाया थोडी घाबरली...  

4/5

कॅमेऱ्याकडे लूक

कॅमेऱ्याकडे लूक

त्यामुळे लगेचच सोहानं तिला आपल्या कडेवर घेतलं... सोहाच्या कडेवर इनायाची भीती थोडी कमी झाली... आणि मग तिननं कॅमेऱ्यांकडे लूक दिला... आणि मग काय... इनायाचे फोटोच सर्व काही सांगत आहेत

5/5

गुलाबी रंगाचा ड्रेस

गुलाबी रंगाचा ड्रेस

फिरायला निघालेल्या इनायानं गुलाबी रंगाचा ट्रेकसूट परिधान केला होता.  फोटो सौजन्य : YOGEN SHAH