बॉलिवूडच्या आठवणी... हे फोटो तुम्ही क्वचितच पाहिलेले असतील

Nov 29, 2019, 16:09 PM IST
1/10

हेमा मालिनी

हेमा मालिनी

'शोले' सिनेमादरम्यानचा हा फोटो... आपला सीन समजून घेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत (फोटो साभार : इंस्टाग्राम @dreamgirlhemamalini)

2/10

जया बच्चन आणि रेखा

जया बच्चन आणि रेखा

जया बच्चन आणि रेखा यांच्यातील जुनी मैत्री या फोटोत पाहायला मिळतेय  (फोटो साभार : इंस्टाग्राम @#rekha_the_actress)

3/10

शबाना आझमी आणि गिरीश कर्नाड

शबाना आझमी आणि गिरीश कर्नाड

शबाना आझमी यांनी हा फोटो शेअर केलाय. गिरीश कर्नाड यांच्यासोबतच हा फोटो एका सिनेमादरम्यानचा आहे.  (फोटो साभार : इंस्टाग्राम @azmishabana18)

4/10

स्मिता पाटील

स्मिता पाटील

स्मिता पाटील यांचा हा फोटो त्यांचा मुलगा प्रतिक बब्बरनं शेअर केला होता. प्रतिक अनेकदा आपल्या आईच्या आठवणी कथन करताना त्यांचे फोटो शेअर करताना दिसतो (फोटो साभार : इंस्टाग्राम @_prat)

5/10

शबाना आझमी

शबाना आझमी

शबाना आझमी यांनी स्वत:चा हा फोटो शेअर केला होता. साडी आणि कपाळावर कुंंकू असा हा सुंदर फोटो  (फोटो साभार : इंस्टाग्राम @azmishabana18)  

6/10

रेखा आणि शबाना आझमी

रेखा आणि शबाना आझमी

रेखा आणि शबाना आझमी यांचा हा फोटो... एका कार्यक्रमात दोघी एकत्र दिसल्या होत्या  (फोटो साभार : इंस्टाग्राम @#rekha_the_actress)

7/10

धर्मेंद्र , झीनत अमान आणि रेखा

धर्मेंद्र , झीनत अमान आणि रेखा

धर्मेंद्र , झीनत अमान आणि रेखा... धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी हा फोटो शेअर केला होता . (फोटो साभार : इंस्टाग्राम @Apkadharm)

8/10

धर्मेंद्र

धर्मेंद्र

हा फोटो अभिनेते धर्मेंद्र यांनी शेअर केलाय.  (फोटो साभार : इंस्टाग्राम @Apkadharm)  

9/10

श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन

श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन

श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा फोटो  (फोटो साभार : इंस्टाग्राम @amitabhbachchan)

10/10

परवीन बाबी आणि रेखा

परवीन बाबी आणि रेखा

परवीन बाबी आणि रेखा (फोटो साभार : इंस्टाग्राम @#rekha_the_actress)