Hemoglobin: शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता? या पदार्थांचे सेवन करून 2 दिवसात दूर करा समस्या

Dec 06, 2022, 16:28 PM IST
1/5

hemoglobin, how to increase hemoglobin

हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पालक, ब्रोकोली आणि मेथीसारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

2/5

hemoglobin, how to increase hemoglobin

ब्राउन राइस हेल्दी सुपरफूडपैकी एक आहे. त्यात लोह देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

3/5

hemoglobin, how to increase hemoglobin

हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या लोकांनी भोपळ्याच्या बियांचे सेवन केले पाहिजे. कारण यामध्ये असलेले पोषक तत्व असून हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्याचे काम करतात.

4/5

hemoglobin, how to increase hemoglobin

ड्रायफ्रूट वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरीकडे, हिमोग्लोबिनची समस्या असेल तर तुम्ही मनुका आणि बदाम सारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा.

5/5

hemoglobin, how to increase hemoglobin

धान्य हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते कारण त्यात लोह असते. म्हणूनच तुम्ही संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करू शकता.