Photos : लालबागच्या राजाचं मुखदर्शन, पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक

Lalbaugcha Raja First look : मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजा गणपतीच्या पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय.

| Sep 05, 2024, 20:07 PM IST
1/5

आगमनाची आस

महाराष्ट्रात आता सर्वच गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाची आस लागली आहे. 

2/5

पहिली झलक

अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाची पहिली झलक पहायला मिळाली आहे.

3/5

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाची जोरदार तयारी केलीये.

4/5

मुखदर्शन

अशातच आता लालबागच्या राजाचं मुखदर्शन झाल्याने गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळतोय.

5/5

व्यवस्था

दरम्यान, सालाबादप्रमाणे यंदाही लाखो भाविक लालबागच्या दर्शनाला येतील, यासाठी व्यवस्था देखील पूर्ण करण्यात आली आहे.