लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला धक्का! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या BRS पक्षात प्रवेश

आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत सुरेखा पुणेकर यांनी BRSमध्ये प्रवेश केला आहे. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात काही सहका-यांसोबत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Jun 21, 2023, 22:03 PM IST

Surekha Punekar : आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत सुरेखा पुणेकर यांनी BRSमध्ये प्रवेश केला आहे. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात काही सहका-यांसोबत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

1/6

राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात प्रवेश केला आहे. 

2/6

2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. 

3/6

मराठी बिग बॉस या शो मध्ये देखील त्या सहभागी झाल्या होत्या.  

4/6

तमाशा ते लावणी व टीव्ही शो-चित्रपट असा जिद्दीचा प्रवास त्यांनी केला. 

5/6

सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले. 

6/6

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Lavani Artist Surekha Punekar) यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आहे.