कुठे 243 महिने तर कुठे 165 वर्ष! जाणून घ्या पृथ्वी प्रमाणे इतर ग्रहांवर कसे असतात दिवस

अनेक ग्रह मिळून सूर्यमाला तयार झाली आहे. प्रत्येक ग्रहांवर दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा आहे. 

Aug 31, 2023, 22:04 PM IST

galaxy planet : पृथ्वीवर सर्वसामान्यप्रमाणे एक दिवस हा 24 तासांचा असतो. मात्र, सूर्यमालेत अनेक ग्रह आहेत. पृथ्वीसह तुलना केल्यास काही ग्रहावर   243 महिन्यांचा एक दिवस असतो. तर, काही ग्रहकांवर तब्बल 165 वर्षांचा एक दिवस आहे. जाणून घेऊया कोणत्या ग्रहावर कसे असतात दिवस.

 

1/9

पृथ्वी प्रमाणेच मंगळ, बुध, गुरु शुक्र, शनी, यूरेनस आणि नेपच्यून असे ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहांवर दिवसांचा कालवधी वेगळा आहे.   

2/9

चंद्र ग्रहावर एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांप्रमाणे आहे. 

3/9

युरेनस आणि नेपच्यून  हे ग्रह सूर्यापासून सर्वात दूरचे ग्रह आहेत. पृथ्वीशी तुलना केल्यास युरेनसचा दिवस 17 तासांचा असतो आणि नेपच्यूनचा 16 तासांचा असतो. 

4/9

शनी ग्रहावर  एक दिवस 11 तासांचा असतो. 

5/9

शुक्र ग्रहावर दिवस सर्वात मोठे असतात. शुक्र ग्रहावर  एक दिवस 5,832 तासांचा असतो. शुक्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 243 दिवसांच्या बरोबरीचा असतो. 

6/9

गुरू ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे. गुरू ग्रहावरील दिवस पृथ्वीच्या दिवसाच्या अर्ध्यापेक्षा कमी आहे. गुरु ग्रहावर एक दिवस 10 तासांचा असतो.   

7/9

मंगळ ग्रह आणि पृथ्वीच्या दिवसातील अंतरात फार साम्य आहे. मंगळ ग्रहावर दिवस 25 तासांचा आहे. तर, पृथ्वीवर दिवस 24 तसांचा आहे. 

8/9

शुक्र ग्रहावर एक दिवस 5,832 तासांचा असतो.  पृथ्वीवरील 243 दिवसांच्या बरोबरीचा आहे.   

9/9

बुध ग्रहावर एक दिवस 1408 तासांचा असतो. पृथ्वीवर हा कालवधी 58 दिवसांचा आहे.  बुध हा सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.