पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे

PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया. 

Apr 29, 2024, 20:17 PM IST

PM Narendra Modi in Maharashtra: पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावलाय, मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणीत सभा घेतल्या. मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. 

1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावलाय, मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. 

2/7

लोकसभेच्या जास्त जागा

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. 

3/7

हिंदुत्त्वाचा मुद्दा

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणीत सभा घेतल्या. 

4/7

ठाकरे, पवारांना मोठा जनाधार

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा होतायत. 

5/7

उमेदवारांची नाराजी

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचार सभा असेल. 

6/7

400 प्लसचं टार्गेट

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

तर 6 आणि 10 मे रोजी देखील मोदींच्या सभा राज्यात असतील. 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदी मैदानात उतरतील.

7/7

मविआचे आव्हान

Loksabha Election 2024 PM Narendra Modi Prachar Sabha in Maharashtra Politics Marathi News

10 मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होतील.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x