लोणावळ्याच्या बुशी डॅमला टक्कर देतोय महाराष्ट्रातील 'हा' सुंदर धबधबा
पारोळा धबधब्यात अनेक तरुणांनी पोहण्याचा आनंद घेत आहेत.
वनिता कांबळे
| Jul 29, 2024, 22:14 PM IST
Hingoli Parola Waterfall : हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. मागील आठवडाभरापासून होत असलेल्या पावसामुळे हा तलाव भरलाय. यामुळे शेकडो हेक्टर वरील सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
2/7
4/7