17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?
भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
Asia Richest Village : भारतात एक असे गाव जिथे एक दोन नाही तर तब्बल 17 बँंका आहेत. एकाच गावात 17 बँंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना इथं आपली शाखा सुरु करायची आहे. गुजरात राज्यात हे गाव आहे. या गावात असं आहे तरी काय जाणून घेऊया.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7