PHOTO : 4 अफेअर्सनंतर धर्माची बंधने सोडून केलं लग्न; तर आयुष्यभर राहिली एकटीच, द ब्युटी विथ ट्रॅजेडीची ही इच्छा राहिली अपूर्ण

Madhubala Death Anniversary : हिंदी सिनेसृष्टीमधील द ब्युटी ऑफ ट्रॅजेडी अशी तिची ओळख. तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी शब्दही कमी पडतील. अशी ही अभिनेत्री मधुबाला हिची पुण्यतिथी आहे. 

Feb 23, 2024, 11:27 AM IST
1/8

तिच्या अभिनय आणि सौंदर्याने ती आजही लोकांच्या मनात राज्य करते. पण तिचं खाजगी आयुष्य अतिशय वेदनादायी होतं. 23 फेब्रुवारीला सकाळी 9.30 वाजता तिने जगाचा निरोप घेतला. 

2/8

मीडिया रिपोर्टनुसार मधुबाला अनेक आजारांनी घेरलं होतं. त्यांच्या शरीरात रोज रक्त वाढ असे त्यामुळे डॉक्टरांना ते काढावे लागत होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत चालली होती. 9 वर्षे अंथरुणाला खिळून असताना असह्य वेदनेमुळे त्यांननी आत्महत्या केली. अवघ्या 36 व्या वर्षी मधुबाला आपल्याला सोडून गेल्यात.

3/8

मधुबाला यांची शेवटची इच्छा यामुळे अपूर्ण राहिली. त्यांना बिमल रॉय यांच्या बिराज बहू या चित्रपटात काम करायचं होतं. 

4/8

 चार जणांशी मधुबाला यांचं प्रेमसंबंध होते. पहिलं प्रेम लहानपणी दिल्लीतील लतीफ यांच्यासोबत झालं. तो आयएएस अधिकारी झाला. मधुबाला मुंबईत आल्या त्यानंतर विवाहित कमाल अमरोहीसोबत त्यांचं नाव जोडल्या गेलं. मधुबालाला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. 

5/8

मग मधुबालाच्या आयुष्यात प्रेमनाथ आला. मधुबालाने प्रेमनाथला प्रपोज केलं. मधुबालाने प्रेमनाथला धर्म बदलून लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र प्रेमनाथ यांनी नकार दिला. नंतर प्रेमनाथने अभिनेत्री बीना रायशी लग्न केलं. 

6/8

पुढे दिलीप कुमार मधुबाला हे जवळ आले. त्यांचं प्रेम संबंध 9 वर्ष टिकले. मधुबाला यांच्या वडिलांनी दिलीप कुमारला अट घातली की मधुबाला सांगेल तसंच काम निवड. त्यामुळे दिलीप कुमार नाराज झाले. 

7/8

मग मधुबालाने किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. लग्नापूर्वीपासून मधुबाला यांना रक्ताच्या उलट्या होत होत्या. मात्र किशोर कुमार आणि मधुबाला यांनी लक्ष दिलं नाही. 

8/8

लग्नानंतर ते मधुबाला लंडनला घेऊन गेले आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलं मधुबालाजवळ 2 वर्षांचा अवधी आहे. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबाला आपण काळजी घेऊ शकणार नाही हे सांगून वडिलांकडे सोडलं. दिलीप कुमार तीन चार महिन्यांतून एकदा भेटायला यायचे. जेव्हा सगळ्यात जास्त गरज असताना किशोर कुमार यांनी त्यांना एकटं सोडलं होतं