Mahaparinirvan Din 2023 Messages: महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारे करा डॉ. बाबासाहेबांना यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan Din 2023 Messages: महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारा करा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

| Dec 06, 2023, 12:30 PM IST

Mahaparinirvan Din 2023 Messages: महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारा करा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

1/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक; वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!  

2/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

3/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

4/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम

5/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

6/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

"शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा."

7/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

बोलण्यापूर्वी विचार करा, बोलून विचारात पडू नका.

8/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

9/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

10/10

महापरिनिर्वाण दिनानिमित्त HD Images, WhatsApp Status, Messages द्वारा करा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Mahaparinirvan din 2023 HD Images Whatsaap Status Greetings Messages

"धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही."