अजित पवार यांच्या हस्ते लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा.

Nov 26, 2020, 07:04 AM IST

कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा.

1/7

कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली.

2/7

 अजित पवारांनी विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरम्यान कोरोनाचे संकट दूर होऊ दे. तसेच कोरोनावरची लस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अजित पवारांनी विठ्ठल चरणी केली. 

3/7

 अजित पवार उपमुख्यमंत्री असताना कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी येता आले नव्हते. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी अजित पवारांनी विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली.  

4/7

२०१२ आणि २०१३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाही, त्यांना कार्तिकी एकादशीला महापूजेसाठी येता आले नव्हते. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनी अजित पवारांनी विठ्ठल-रूक्मिणीची महापूजा केली. दरम्यान कोरोनाचे संकट दूर होऊ दे. तसेच कोरोनावरची लस लवकर येऊ दे, अशी प्रार्थना यावेळी अजित पवारांनी विठ्ठल चरणी केली.  यावेळी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील डौलापूर येथेली कवडूजी बोयर आणि कुसुमबाई भोयर या दाम्पत्याला पुजेचे मानकरी म्हणून मान मिळाला. 

5/7

कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली.  

6/7

पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील डौलापूर येथेली कवडूजी बोयर आणि कुसुमबाई भोयर या दाम्पत्याला पुजेचे मानकरी म्हणून मान मिळाला. 

7/7

कार्तिकी एकादशीला (Karthiki Ekadashi) पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात, लाडक्या विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात झाली.