राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलयनवर नेण्याचं उद्दीष्ट, महिला सक्षमीकरणासाठी घोषणांचा पाऊस

Maharashtra Assembly Interim Budget 2024 : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधिमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स करण्याचं उद्दीष्ट सभागृहासमोर ठेवलं. महिला सबलीकरणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्यात. महिला व बालकल्याण विभागासाठी 3 हजार 107 कोटींची तरतूद करण्यात आलीय. 1 लाख महिलांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आलंय.

| Feb 27, 2024, 16:40 PM IST
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

राज्यात 36 हजार रोजगार अपेक्षित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. राज्यात 18 लघू उद्योग संकूल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.

7/7

अटल सेतू आणि कोस्टल रोडला जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं. तसंच रेल्वे प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.