'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं?

Maharashtra Legislative Council Election 2024 : मतांमध्ये फूट पडू नये यासाठी आमदार महोदयांना चक्क मुंबई शहरातील पंतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्याची सुविधा करून देण्यात आली आहे. 

Jul 11, 2024, 14:48 PM IST

Maharashtra Legislative Council Election 2024 : विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या धर्तीवर बरीच राजकीय खलबतं सुरू असून, आता या मतदान प्रक्रियेमध्ये घोडेबाजार होऊ नये या कारणास्तव पक्षांनी कमालीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

1/1

मुक्काम

Maharashtra Legislative Council Election Dinners luxury hotel stays for MLAs know one day rate taj lands end the lalit itc

दक्षिण मध्य मुंबईमध्ये असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी जवळपास 12 ते 15 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागले असं म्हणतात.