महाराष्ट्रातील सर्वात थरारक पर्यटनस्थळ ! कोलितमारा येथे हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग आणि बरचं काही

Nagpur Kolitmara Adventure  Park : जंगल सफारीचा थरारक अनुभव घेण्यासाठी देशभरातून पर्यटक नागपुरात येतात. निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांठी नवं डेस्टिनेशन तयार करण्यात आले आहे. येथे पर्यटकांना  हॉट एअर बलूनिंग, पॅराग्लायडिंग अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. जाणून घेवूया कोलितमारा  या थरारक पर्यटनस्थळाबद्दल.   

| Apr 25, 2024, 17:58 PM IST
1/7

तुम्हाला थरार अनुभवायचा असेल तर नागपुरला नक्की भेट द्या.  

2/7

पॅराग्लायडिंग कोलितमारा  येथे पर्यटकांना हॉट एअर बलूनिंगचा साहजी इनुभव देखील घेता येणार आहे.   

3/7

 कोलितमारा  येथे पर्यटकांना पॅराग्लायडिंग आनंद लुटता येणार आहे.

4/7

 निसर्ग पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढावा या उद्देशाने पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूरतर्फे कोलितमारा येथे पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

5/7

नागरपूर मध्ये  ताडोबासह कोलितमारा नावाचे आणखी एक ठिकाण आहे. 

6/7

नागरपूर हे जंगल सफरीसाठी  लोकप्रिय आहे.   

7/7

महाराष्ट्रातील सर्वात थरारक सहलीचा अनुभव नागपुमध्ये घेता येईल.