UNLOCK लेव्हल 3 : मुंबईसह लेव्हल 3 जिल्ह्यात काय खुले काय बंद? पाहा

महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक होणार आहे. यामध्ये कोणत्या तिसऱ्या लेव्हल मध्ये असणाऱ्या जिल्ह्यांना कोण कोणती सूट मिळाली आहे ते जाणून घ्या.

Jun 05, 2021, 15:50 PM IST

महाराष्ट्रात सोमवारपासून अनलॉक होणार आहे. यामध्ये कोणत्या तिसऱ्या लेव्हल मध्ये असणाऱ्या जिल्ह्यांना कोण कोणती सूट मिळाली आहे ते जाणून घ्या.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यांचा लेव्हल 3 मध्ये समावेश आहे.

1/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

सर्व दिवशी संध्याकाळी 5 नंतर नागरीकांना कामाशिवाय बाहेर फिरता येणार नाही

2/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळी 4 पर्यंतच सुरू राहाणार

3/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

मॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स बंद रहाणार

4/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

हॉटेल आणि रेस्टॉरंट केवळ पार्सल सेवाच सुरु राहाणार.

5/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

बगीचे आणि मैदाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 5 ने 9 सुरू राहाणार, परंतु विकेंडला ते बंद ठेवण्यात येतील.

6/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

खासगी कार्यालये संध्याकाळी 4 पर्यंत खुले असणार आहेत.

7/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

लग्न समारंभाला केवळ 50 लोकांची मर्यादा कायम

8/8

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 3 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

अंत्यसंस्काराला केवळ 20 लोकांचीच परवानगी