ना झाडी, ना डोंगर, ना गुवाहाटी...थेट राजभवन; शपथविधीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Maharastra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (Maharashtra Deputy CM) शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारही शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले आहेत. 

Jul 02, 2023, 17:39 PM IST
1/11

2/11

3/11

4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

10/11

11/11