Mahashivratri Wishes 2024: महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना मराठीत पाठवा 'हे' ' खास शुभेच्छा संदेश !

Mahashivratri Wishes Quotes Whatsaap Status in Marathi: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रियजनांना, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी खास मराठीत शुभेच्छा. या शुभेच्छांनी तुमचा महाशिवरात्रीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. 

Mar 07, 2024, 23:34 PM IST
1/12

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे. जय महाकाल हर हर महादेव….  

2/12

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..  तुज विण शंभु मज कोण तारी…  हर हर महादेव … महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !  

3/12

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय  

4/12

 भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार शिव करतात सर्वांचा उद्धार त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो. महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!  

5/12

 न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख फक्त जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा  

6/12

महादेवामुळे संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव  

7/12

 बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!  

8/12

 अद्भूत आहे तुझी माया, अमरनाथमध्ये केला वास, नीळकंठाची तुझी छाया, तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!  

9/12

ॐ मध्ये आहे आस्था.. ॐ मध्ये आहे विश्वास.. ॐ मध्ये आहे शक्ती.. ॐ मध्ये आहे सर्व संसार.. ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात.. जय शिव शंकर.. महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा!  

10/12

  शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!  

11/12

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,  शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,  भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले… हॅपी महाशिवरात्री  

12/12

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने,  आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,  पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…