महिमा चौधरीच्या मुलीचा सोशल मीडियावर धुमाकूळ

| Apr 12, 2021, 16:27 PM IST
1/6

ग्रॉसरी शॉपिंग दरम्यान झाले स्पॉट

ग्रॉसरी शॉपिंग दरम्यान झाले स्पॉट

महिमा (Mahima Chaudhry) नुकतीच आपल्या मुलीसोबत शॉपिंग करताना दिसली आहे. महिमा आणि अरियाना ब्लॅक कलरच्या डेली गो कपड्यात दिसत हे. दोघींनी कोरोनाच्या काळात मास्क घातला आहे. 

2/6

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कोरोना व्हायरसच्या नियमांना लक्षात घेता, या दोघींनी मास्क लावला आहे. अरियाना आणि महिमा चेहरा दिसत नाही. मात्र सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. 

3/6

अरियाना चुलबुली वाटते

अरियाना चुलबुली वाटते

याशिवाय अरियाना (Ariana) चा एक व्हिडिओ समोर आला आहे. अरियाना आणि महिमा एका कारमध्ये बसले आहे. या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे.

4/6

मम्मीटी कार्बन कॉपी आहे अरियाना

मम्मीटी कार्बन कॉपी आहे अरियाना

अरियाना (Ariana) करता सोशल मीडियावर युझरने लिहिलं आहे की,'तू आई सारखी दिसते. एकदम कार्बन कॉपी.' 

5/6

महिमा आहे सिंगल मदर

महिमा आहे सिंगल मदर

महिमा (Mahima Chaudhry) ने 2006 साली बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. हे नातं फार काळ टिकलं नाही. 2013 मध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर महिमाने एकटीने मुलीला सांभाळला आहे. 

6/6

शेवटची या सिनेमात दिसली

शेवटची या सिनेमात दिसली

मुलीचा ताबा मिळवण्यासाठी महिमा चौधरीने खूप काळ लढा दिला. महिमा चौधरीने आपल्या मुलीच्या संगोपनाकरता लक्ष दिलं. शेवटी ती 2016 मध्ये डार्क चॉकलेट सिनेमा रिलीज झाली.