Malaika Arora च्या हटके अदांवर अर्जुनच नाही तुम्हीही व्हाल फिदा

पाहा फोटो

Sep 29, 2022, 16:24 PM IST

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कारण आहे मलायकाचं फोटोशूट... नव्या फोटोमध्ये मलायका प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. ग्लॅमरस ड्रेस मलायकाचं सौंदर्य आणखी फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि अफेअरमुळे कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका नव्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे... पाहा मलायकाचे ठरावीक फोटो... (Malaika Arora in thigh-high slit dress)

1/5

40 शी ओलांडल्यानंतरही मलायकाच्या हॉटनेसपुढे सध्याच्या अभिनेत्री फेल आहेत.  

2/5

मलायकाच्या तिच्या बोल्ड लूक आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबत (arjun kapoor) असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.   

3/5

दोघे अनेकादा एक स्पॉट देखील होतात. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.   

4/5

सोशल मीडियावर देखील मलायका कायम चर्चेत असते.   

5/5

मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.