गुलाबी गुलाबात फुललं Tamannaah Bhatia चं सौंदर्य, पाहा फोटो

पाहा फोटो.... 

Sep 29, 2022, 13:38 PM IST

'चांदसा रोशन चेहरा...' (Chand Sa Roshan Chehra) सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.  प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. या नवीन फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. यंदाचा तमन्नाचा ड्रेस खास आहे. ड्रेसमध्ये असलेल्या गुलाबी गुलाबाने तमन्नाचं सौंदर्य बहरलं आहे. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5