Photo : Malaika च्या मादक अदांनी चाहते घायाळ

Malaika Arora Look: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, मलायकानं नुकतेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 14, 2023, 15:59 PM IST
1/5

Malaika Arora Look bold and sexy photo viral

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. 

2/5

Malaika Arora Look bold and sexy photo viral

मलायकानं या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.   

3/5

Malaika Arora Look bold and sexy photo viral

या फोटोमध्ये मलायकाची Curvy फीगर दिसत आहे.   

4/5

Malaika Arora Look bold and sexy photo viral

मलायकानंचे लाखो चाहते आहेत. 

5/5

Malaika Arora Look bold and sexy photo viral

मलायकानं हे फोटो शेअर करत रविवार आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाचे हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.