मलायका अरोराचा बॅकलेस ओव्हरसाईझ सूट पाहून चाहते म्हणाले...

May 25, 2021, 14:37 PM IST
1/5

बॉलिवूडची मॉडेल अभिनेत्री मलायका अरोरा खान कायम तिच्या फॉशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. जेव्हापण हॉट, फिट आणि ग्लॅमरस मॉमचा विषय निघतो तेव्हा त्या लिस्टमध्ये मलायकाचं नाव अव्वल असतं.   

2/5

मलायका कायम फॉशनच्या बाबतीत स्वतःला अपडेट ठेवत असते. शिवाय सोशल मीडियावर फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट करत असते.   

3/5

मलायकाचा हा अंदाज काही चाहत्यांना आवडला तर काहींनी मात्र मलायकाला ट्रोल केलं आहे.   

4/5

अभिनेत्रीने आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध डिझायनर  Gaby Charbachy  यांनी डिझाईन केलेला ओव्हर साईज पॅंटसूट घातला आहे.  

5/5

मलायका कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहते.