'शोले' फेम गब्बरच्या मुलीचा ग्लॅमरस अंदाज; बॉलिवूड अभिनेत्रींनाही लाजवेल

एक कलाकार असून देखील अहलमने सोशल मीडिया अकाउंट प्रायवेट ठेवलं आहे.

May 25, 2021, 13:08 PM IST

'...सो जाओ वरना गब्बर आ जाएगा.' शोलेमधील गब्बरचा हा डायलॉगतर प्रत्येकाला माहिती असेल. 'शोले' चित्रपटाची चर्चा आजही तितकीचं रंगलेली असते. चित्रपटाच 'गब्बर' फेम अभिनेते अमजद खान यांची दहशत आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. याचं गब्बरची मुलगी अतिशय सुंदर आहे. अमजद खान यांच्या मुलीचं नाव अहलम खान (Ahlam Khan) असं आहे. 

1/5

अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव अहलम खान     

2/5

अमजद खान यांच्या मुलीचं सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. अहलम एक कलाकार आहे. तिला देखील अभिनयात रस आहे.   

3/5

अहलमने चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता ती रंगमंचाच्या माध्यमातून आपली आवडं जपते.   

4/5

अहलमने थियेटर आर्टिस्ट जफर करांचीवालासोबत लग्न केलं आहे.   

5/5

एक कलाकार असून देखील अहलमने सोशल मीडिया अकाउंट प्रायवेट ठेवलं आहे.