मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

May 21, 2020, 15:38 PM IST
1/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

कलाविश्वात अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या दमदार अंदाजासाठी ओळखले जातात. वाढतं वय हा फक्त आकडा आहे, या तत्त्वावरही काही सेलिब्रिटींचा विश्वास. म्हणजे त्यांचा उत्साह आणि वयाचा आकडा पाहिला की खरच त्यांना सलाम करावासा वाटतो.  

2/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

अशा सेलिब्रिटींमध्ये ज्याप्रमाणे बॉलिवूडच्या अनिल कपूर यांचं नाव घेतलं जातं, त्याचप्रमाणे दाक्षिणात्य कलाविश्वातील मोहनलाल यांचंही नाव तितक्याच उत्साहात घेतलं जातं. 

3/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

चित्रपटांमधील साहसदृश्य म्हणू नका, किंवा मग खऱ्या आयुष्यात शारीरिक सुदृढतेकडे असणारा त्यांचा कल पाहता अनेकांना हेवाच वाटतो. 

4/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

सातत्याने सुरु असणारं चित्रीकरण, कामाप्रती असणारी समर्पकता  आणि एकंदर व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मोहनलाल कायम व्यायाम करण्याता प्राधान्य देतात. 

5/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

सोबतच आहाराच्या सवयींवरही त्यांचं विशेष लक्ष असतं. सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या एकंदर निरोगी जीवनशैलीचा अंदाज येतो. 

6/6

मच्चा रॉक्स! तरुणांनाही लाजवेल ६० वर्षांच्या अभिनेत्याचा फिटनेस

मुख्य म्हणजे वयाच्या या टप्प्यावरही मोहनलाल तरुण पिढीसाठी अनेक कारणांनी आदर्श प्रस्थापित करत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (सर्व छायाचित्रे- मोहनलाल इन्स्टाग्राम)