Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST

Manasi Naik Saree Photo: मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi naik ) तिच्या डान्समुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) सोबत  विभक्त झाल्यानंतर मानसी नाईक सोशल मीडिया अकॉउंटवर चांगलीच सक्रिय दिसतेय.नुकतंच मकर संक्रांतीचा सण सर्वानी मोठ्या उत्साहात साजरा केला मानसी नाईकने सुद्धा यावेळी नटून थटून संक्रांतीचा आनंद घेतला आणि खास संक्रांत लुकचे फोटो शेअर केले आहेत.

1/5

Manasi Naik shares hot sensational saree photo on social media

मानसीच्या फोटोंवर तिचे चाहते खूप कॉमेंट्स करत आहेत

2/5

साडी नेसून मानसीने अनेक रील्स बनवले आहेत 

3/5

Manasi Naik shares hot sensational saree photo on social media

काळ्या रंगाच्या साडीला चंदेरी रंगाचा काठ होता ज्यामुळे साडी अतिशय उठून दिसत होती.

4/5

Manasi Naik shares hot sensational saree photo on social media

मानसीने पारंपरिक काळ्या रंगाची साडी नेसून नाकात नथ आणि केसात गजरा माळला होता

5/5

Manasi Naik shares hot sensational saree photo on social media

यावेळी मानसीने (manasi naik black saree look ) काळ्या रंगाची साडी नेसली होती.