कमी वयात विधवा झाल्या 'या' 6 अभिनेत्री! एकीचा जोडीदार तिला 25 व्या वर्षीच गेला सोडून
List of Bollywood Actress Became Widow In Young Age: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्याप्रमाणे अनेक कलाकारांच्या जोड्या खऱ्या आयुष्यामध्येही अजरामर आहेत तशाच याच क्षेत्रात काही अशाही जोड्या आहेत ज्यांना एकमेकांचा सहवास फार कमी काळ लागला. आपण अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना त्यांचे जोडीदार आयुष्याच्या अर्ध्या वाटेत अगदी कमी वयात सोडून गेले. ही नावं वाचून तुम्हाला नक्कीच वाटेल आश्चर्य...
1/8
3/8
5/8
7/8