'मनोहर' नेता हरपला!

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवनप्रवासावर एक नजर... फोटोंतून

Mar 28, 2019, 17:51 PM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवनप्रवासावर एक नजर... फोटोंतून

1/8

कर्करोगानं निधन

कर्करोगानं निधन

स्वादूपिंडाच्या कर्करोगानं १७ मार्च २०१९ रोजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं

2/8

आयआयटीमध्ये शिक्षण

आयआयटीमध्ये शिक्षण

मनोहर पर्रिकरांनी आयआयटी मुंबई इथून मॅकेनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं

3/8

साधी राहणी

साधी राहणी

अतिशय साधेपणा ही त्यांची ओळख... मनोहर पर्रिकर हे नेहमी हाफ बाह्यांचा शर्ट आणि साध्या पॅन्टमध्ये दिसायचे

4/8

साधा-सुधा मुख्यमंत्री

साधा-सुधा मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर हे अनेकदा पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करायचे. विमानातून प्रवास करतानाही ते नेहमी इकोनॉमी क्लासमधूनच प्रवास करत. मुख्यमंत्री असताना ते सरकारी कारऐवजी स्कूटर वापरत होते.

5/8

कर्तव्यदक्ष पर्रिकर

कर्तव्यदक्ष पर्रिकर

मंत्री असतानाही त्यांनी आपलं मोबाईल बिल आणि वीज बिल भरण्याचं काम दुसऱ्यांवर सोपवलं नाही

6/8

आधार कोसळला पण...

आधार कोसळला पण...

मेधा पर्रिकरांचा मृत्यू रक्ताच्या कर्करोगानं झाला... आणि मनोहर पर्रिकरांचा भक्कम आधार कोसळला... पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आई, वडील आणि पत्नी या तिघांचीही साथ सुटली होती.

7/8

शेवटपर्यंत कार्यरत

शेवटपर्यंत कार्यरत

पण एकटं पडल्यानंतरही मनोहर पर्रिकर यांनी कुटुंबाचीच नाही तर जनतेचीही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली... आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते त्यासाठी कार्यरत राहिले

8/8

प्रेमळ पती आणि पिता

प्रेमळ पती आणि पिता

मेधा आणि मनोहर पर्रिकरांचा प्रेमविवाह... मेधा या पर्रिकरांच्या बहिणीची नणंद... या जोडप्याला उत्पल आणि अभिजात अशी दोन मुलं