उपोषण सोडले तरी जागा सोडणार नाही; मनोज जरांगेनी मागण्याच अशा ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल

गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडण्याची तयारी मनोज जरांगे यांनी अखेर दर्शवली आहे. मात्र आपण जागा सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.  मात्र,  मनोज जरांगेनी अशा मागण्या ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल.

Sep 12, 2023, 16:07 PM IST

Manoj Jarange : गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण सोडण्याची तयारी मनोज जरांगे यांनी अखेर दर्शवली आहे. मात्र आपण जागा सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.  मात्र,  मनोज जरांगेनी अशा मागण्या ठेवल्यात की सर्व मत्र्यांनाच त्यांच्याकडे जावे लागेल.

1/7

जात बदनाम होऊ नये म्हणून आपण दोन पावलं माघार घेत असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 

2/7

मराठ्यांचं नाव घेतल्यावर यांचा थरकाप उडाला पाहीजे  

3/7

मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार. मी सरकारच्या छाताडावर बसून राहणार.

4/7

उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उदयनराजे, संभाजीराजे यांनी आले पाहिजे.

5/7

सरकारने काय काम केलं याचा रोज टाईम बॉण्ड द्यावा. काय काम केलं याचा दैनंदिन अहवाल पाहिजे.

6/7

अहवाल कसाही येवो तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट  प्रमाणपत्र वाटप सुरू झालं पाहिजे.  

7/7

समितीचा अहवाद सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत जरागेंनी दिली. मागण्या मान्य ना झाल्यास 31 व्या दिवशी पुन्हा आंदोलन करेन.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x