Manushi Chhillar च्या बिकिनी फोटोंनी वेधल सर्वांचं लक्ष, पाहा फोटो

पाहा मानुषी छिल्लरचे हॉट फोटो...  

Dec 06, 2021, 12:51 PM IST

सुमारे 17 वर्षांनंतर मानुषी छिल्लर भारतीय  युवतीने 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला. मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा किताब मिळवणारी मानुषी अखेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

1/5

योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित एका बायोपिकमधून ती अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.  

2/5

दरम्यान तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत.   

3/5

या फोटंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.  

4/5

मानुषी सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते.   

5/5

आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.