गायत्री दातारनं बोल्ड अंदाजात वेधल्या अनेकांच्या नजरा
गायत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
'तुला पाहते रे' फेम ईशा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या तुफान चर्चेत आली आहे. गायत्रीचे काही बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गायत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील तिचा हा अनोखा अंदाज फार आवडला आहे.