फास्ट फेणेतील कॅरेक्टरची नावे...

Oct 26, 2017, 16:18 PM IST
1/6

faster_fane

faster_fane

फास्टर फेणे चित्रपट भा. रा. भागवत यांच्या कादंबरीवरून तयार करण्यात आला. आहे. 

2/6

Shubham_More

Shubham_More

फास्टर फेणे चित्रपटात शुभम मोरे हा  भू-भूच्या भूमिकेत आहे.

3/6

Parna_Pethe

Parna_Pethe

फास्टर फेणे चित्रपटात पर्ण पेठे ही  अबोलीच्या या भूमिकेत आहे. 

4/6

Dilip_Prabhavalkar

Dilip_Prabhavalkar

फास्टर फेणे चित्रपटात दिलीप प्रभावळकर हे भा. रा. भागवत  या भूमिकेत आहे. 

5/6

Girish_Kulkarni

Girish_Kulkarni

फास्टर फेणे चित्रपटात गिरीश कुलकर्णी  हा अप्पा म्हणजे रुद्रनाथ अंधारे या भूमिकेत आहे. 

6/6

Amey_Wagh

Amey_Wagh

फास्टर फेणे चित्रपटात अमेय वाघ हा बनेश फेणे या भूमिकेत आहे.