मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या
Marine Drive to Worli Coastal Road: कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह ते वरळी पर्यंत असून त्याची लांबी 10.58 किमी आहे.
Marine Drive to Worli Coastal Road: 22 किमी लांबीच्या MTHL मार्गावरील वाहतूक देखील जानेवारीतच सुरू होणार आहे.
1/8
मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडचं किती काम राहिलंय? कधी होणार सुरु? जाणून घ्या
2/8
2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला
3/8
13 हजार कोटी रुपये खर्च
4/8
जानेवारीतच सुरू
5/8
200 कोटी रुपये खर्च
6/8
7 स्थानकांचे फिनिशिंग
पॅकेज C-09 अंतर्गत तयार होत असलेल्या 7 स्थानकांच्या फिनिशिंग कामावर ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. मेट्रो-4 मार्गावरील गरोडिया नगर मेट्रो स्टेशन ते सूर्या नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्लंबिंग, स्ट्रक्चरल वर्क, फॅब्रिकेशन आणि आर्किटेक्चरल कामांवर सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जातील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
7/8
बांधकाम 58 टक्के पूर्ण
8/8