लाल रंगाचा मंगळ ग्रह अचानक हिरव्या रंगाचा झाला; ऑक्सिजन असल्याचा मोठा पुरावा

मंगळग्रहावर ऑक्सिजन असल्याचा खुप मोठा पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे.   

Nov 16, 2023, 21:09 PM IST

Mars atmosphere glows green :  मंगळ ग्रह हा लाल रंगाचा आहे. आता मंगळ ग्रह अचानक हिरव्या रंगाचा झाला. असं का घडलं याबाबत संशोधकांनी खुलासा केला आहे. 

1/7

लाल रंगालाच्या मंगळ ग्रहावर हिरव्या रंगाची छटा पहायला मिळाली. 

2/7

मंगळ  ग्रहावर सुमारे 40 वर्षांपासून एअरग्लो अस्तित्वात असल्याचा संशोधकांचा दावा आहे. मंगळाच्या वरच्या वातावरणाची रचना आणि गतिशीलता यावरील संशोधनात याची मदत होणार आहे.  

3/7

जेव्हा सूर्यापासून परावर्तित झालेले कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी आदळतात तेव्हा अशा प्रकारचा अरोरा होतो.

4/7

जेव्हा दोन ऑक्सिजन अणू एकत्र होतात तेव्हा एकच ऑक्सिजन रेणू तयार होतो.  नाइटग्लो दरम्यान मंगळाच्या वातावरणात ऑक्सिजनची हिरवी चमक दिसली.  

5/7

मंगळ ग्रहावर दिसणारे उत्सर्जन हे अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणाभोवती दिसणार्‍या रात्रीच्या चकाकीसारखेच दिसते.

6/7

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) चा वापर करणाऱ्या शास्त्रज्ञांनी युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars ट्रेसचा वापर करून प्रथमच मंगळाचे वातावरण प्रकाश स्पेक्ट्रममध्ये तपासले.

7/7

मंगळ ग्रहावरील नाइटग्लो प्रथमच प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये दिसला आहे.