उद्यापासून सुरू होणार मारूती Ciaz ची विक्री...

Aug 09, 2018, 19:14 PM IST
1/5

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

मारुति सुजुकी इंडिया (एमएसआई) 10 ऑगस्ट 2018 (शुक्रवार) पासून मध्यम आकारातील सेडान कार सियाजच्या बुकींगला सुरूवात होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टला सियाज कार दाखल होण्याची शक्यता आहे.या मॉडलला मारुतीच्या नेक्सा नेटवर्क  विकले जाणार आहे.मारूतीने दिलेल्या माहितीनुसार नव्या सियाज कारला अवघ्या 11,000 रूपयांमध्ये नेक्साच्या 319 पैकी कोणत्याही शोरूममध्ये बुक केले जाऊ शकते.   (फोटो : मारुतीच्या आफिशियल साइट वरून)  

2/5

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

प्रिमियम हॅचबॅक स्विफ्ट कारमध्ये ऑटो गियर शिफ्ट देण्यात आलं आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.76 लाख रुपये आहे. तर पेट्रोल कार 7.76 लाख रूपयांपासून सुरू होणार आहे. (फोटो : मारुतीच्या आफिशियल साइट वरून)

3/5

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

फेब्रुवारी महिन्यात स्विफ्ट कारने त्यांच्या गाडीमध्ये अनेक व्हर्जन्स ग्राहकांसमोर आणली आहेत.(फोटो : मारुतीच्या आफिशियल साइट वरून)

4/5

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

कारच्या नव्या अपडेटमध्ये एजीएसची सुविधा हवी असल्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, जेडएक्सआई+ आणि जेडडीआई+ मध्ये एजीएस सुविधा देण्यात आली आहे. (फोटो : मारुतीच्या आफिशियल साइट वरून)

5/5

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

Maruti Swift top-end variants comes with auto gear shift option

2005 साली स्विफ्ट कार बाजारात उतरवण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीने सुमारे 19 लाखाहून अधिक कार्स विकल्या गेल्या आहेत.