रंग आणि फुलांसोबत वाराणसीत चितेच्या भस्माची उधळण; मसान होळीच्या अद्भूत उत्सावाचे पाहा फोटो

Masan Holi 2024 : लाडू, फुलं आणि काठ्यांसोबतच वाराणसीमध्ये चितेच्या भस्मासोबत होळी खेळली जाते. या अद्भूत आणि अनोखी होळी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक आले होते. 

Mar 22, 2024, 11:41 AM IST
1/7

ही आगळीवेगळी होळी वाराणसीतील मणिकर्णिका घाटावर वर्षांनुवर्ष खेळली जात आहे. 

2/7

होळीचा हा उत्सह रंगाचा असतो. पण मथुरा वृंदावनमध्ये फुलं आणि लाडूंने होळी खेळली जाते. 

3/7

पौराणिक आख्यायिकानुसार रंगभरी एकादशीच्या दिवशी भोले शंकराने माता पार्वतीची गौण पूजा करुन तिला काशीला आणलं होतं. 

4/7

यादिवशी गुलालाची होळी खेळली गेली होती. पण भूत, पिशाच, पिशाच, जीव हे गुलालाने होळी खेळत नाहीत.

5/7

म्हणून स्मशानभूमीत त्यांच्यासाठी साधू आणि शिवभक्त चितेच्या भस्मापासून होळी खेळतात. 

6/7

मसान होळीचा उत्सव हा मृत्यूचं दु:ख न करता मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणून साजरा करण्यात येतो. 

7/7

या मसान होळी आनंद देश-विदेशातून असंख्य पर्यटकांनी लुटला.