माथेरानचा निसर्गराजा! पर्यटकांना आकर्षित करतोय कड्यावरच्या गणपती; एकदा तरी दर्शन नक्की घ्या
माथेरानला फिरायला गेल्यावर कड्यावरच्या गणपतीचे दर्शन नक्की घ्या.
kadyavarcha ganpati matheran : माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात छोट आणि इतिशय सुंदर असे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. माथेरानमधील कड्यावरचा गणपती देखील सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे.
1/7
2/7
4/7
5/7
6/7